सह्याद्रिनगर, कांदिवली (प)
+912228696958
info@ndpatilschools.com

Author: Nivrutti Prabalkar

रयत शिक्षण संस्थेचे,

अण्णा व सौ.वहिनींना विनम्र अभिवादन!

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एका सर्वसामान्य कारकुनाच्या घरातील ही घटना .पायगोंडा पाटलांच्या घरी पाहुणे आले होते.जेवणाची पंगत बसली होती.जेवता जेवता पाहुण्यांनी पायगोंडांना विचारले,”तुमचे चिरंजीव काय करतात ? “पायागोंडा पाटलांनी उत्तर दिले,”काही नाही,भाऊ दोन वेळचं खातो आणि गावभर हिंडतो दुसरं काय.”त्या तरुण मुलाची पत्नी आपल्या नवऱ्याला पानात वाढत असतानाचं हे वाक्य त्या तिच्या काळजाला भिडले.पुढे गोरगरिबांच्या…
Read more

गमती जमतीतले शोध

गुहेतला माणूस दगड – मातीची घरे बांधून राहू लागला .कुडा-मातीच्या झोपडीवजा घरातला माणूस आता सिमेंट कॉन्क्रीटच्या टोलेजंग टॉवरमध्ये राहू लागला आहे. अश्मयुगात गतिमान झालेले चाक अद्यापही अवघ्या जगाला वेगाने पळवत आहे.मानव हा बुद्धिमान प्राणी आहे म्हणून तो कोट्यावधी वर्षांपूर्वीपासूनही अस्तित्वात असलेल्या महाकाय प्राण्यांवरही अधिराज्य गाजवून स्वतःची सत्ता या वसुंधरेवर थाटू शकला आहे.असे असले तरी अंगठा आणि त्याची सहजपणे …
Read more